छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणे

ग्रंथविक्री

ग्रंथ घरपोच मागवा

‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’ ने प्रकाशित केलेले ग्रंथ आपण घरपोच मागवू शकता. ग्रंथांच्या किमती खाली पोस्टेजसह दिलेल्या आहेत. पेमेंट करण्यासाठी आपण UPI आधारित कोणत्याही मोबाईल पेमेंट सिस्टीमचा वापर करू शकता. आपले ग्रंथ भारतीय पोस्ट अथवा कुरअर द्वारे पाठवले जातील. ग्रंथ पाठवल्यानंतर  त्याची पावती/ ट्रॅकिंग आय डी आपल्याला कळवला जाईल.